Tag: train lovers

A train on hydrogen: डिसेंबर 2023 मध्ये धावणार हायड्रोजनवरील रेल्वे
ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

A train on hydrogen: डिसेंबर 2023 मध्ये धावणार हायड्रोजनवरील रेल्वे

A train on hydrogen: डिसेंबर २०२३ मध्ये धावणार हायड्रोजनवरील रेल्वे देशापुढील प्रदूषणाचे गंभीर रोखण्यासाठी सौरऊर्जा अभियान, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन याबरोबरच आता केंद्र सरकार हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या पर्यायाकडे वळले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून हायड्रोजनपासून(A train on hydrogen) मिळणाऱ्या ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वे उभारणीचे काम सुरू आहे. आगामी वर्षाअखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये ही नवी रेल्वे भारतीय मार्गावर धावण्याचे नियोजन आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. हायड्रोजनपासून(A train on hydrogen) मिळणाऱ्या ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वेच्या डिझाईनचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. आगामी वर्षात मे अथवा जूनमध्ये ते पूर्ण होईल. या रेल्...