Tag: updates maps

Maps of lands: आता जमिनींचे नकाशे हे ऑनलाईन होणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय..!!
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Maps of lands: आता जमिनींचे नकाशे हे ऑनलाईन होणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय..!!

Maps of lands: आता जमिनींचे नकाशे हे ऑनलाईन होणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय..!! आता राज्यातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे(Maps of lands) डिजिटलायजेशन केले जाणार असून त्याकरिता आता सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. महसूल विभागाने हा निर्णय 6 डिसेंबर 2022 रोजी घेतला आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सध्या पूर्ण राज्यामध्ये सात-बारा उतारे व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहेत. म्हणूनच जागेचा नकाशा सुद्धा ऑनलाईन करण्याचा निर्णय ऑक्टोबर-2015 मध्ये घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबर 2016 पासूनच सहा जिल्ह्यांमधे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. राहिलेल्या राज्यामधील 28 जिल्ह्यांत आता हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. बंगळूर मधील भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी संस्थेमार...