Health tips : जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
Health tips : जाणून घ्या जास्त पाणी पिण्याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि ते आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.थोडं पण महत्वाचं Health tips : जाणून घ्या जास्त पाणी पिण्याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि ते आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम:मानवी शरीर ६०% पाण्याने बनलेले आहे, म्हणजेच पाणी हे प्रत्येकाच्या जीवनातील आवश्यक घटकांपैकी एक आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काही लोकांना कामाच्या व्यस्ततेमुळे(Health tips) पुरेसे पाणी पिणे शक्य होत नाही. याउलट काही लोकांना जास्त पाणी पिण्याची सवय असते. जास्त पाणी पिण्याच्या या सवयीमुळे ओव्हरहायड्रेशन होऊ शकते. जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉई...