Weather update : 14 मार्चपासून राज्यात ‘इतके’ दिवस अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यात गारपिटीची शक्यता
Weather updateथोडं पण महत्वाचं Weather update पंजाबराव पंजाबराव डख हवामन अंदाज अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा पंजाब राव यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरत आहेपंजाबराव डख हवामन अंदाज(Weather update) : राज्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही गारपीट झाली. याशिवाय अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या काळात अवकाळी पाऊस झाला.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.त्यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा तसेच शेतकऱ्यांनी काढलेली भाजीपाला व बागेतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान...