Boat Smartwatch: बोटचे नवीन कॉलिंग स्मार्टवॉच

Last Updated on December 24, 2022 by Taluka Post

Boat Smartwatch: बोटचे नवीन कॉलिंग स्मार्टवॉच ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

Boat Smartwatch: बोट कंपनीने नाव बोट वेव्ह इलेक्ट्रा हे नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. ही स्मार्टवॉच कॉलिंग फीचर सोबत येते. यामध्ये १.८१ इंचाचा एचडी रिझॉल्यूशनचा डिस्प्ले मिळतो. या वॉचमध्ये स्क्वॉयर डायल सोबत ५५० नीट्स पीक ब्राइटनेस मिळतो. हे प्रीमियम अॅल्युमिनियम अलॉय डिझाइन सोबत येते. या वॉचला आयपी ६८ रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच धूळ, घाम आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवता येऊ शकते.

यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, एसपीओ २ सेंसर आणि स्लिप ट्रॅकर आहे. वॉचमध्ये १०० हून जास्त स्पोर्ट्स मोड्स मिळते. कॉलिंगसाठी वॉचमध्ये बिल्ट-इन मायक्रोफोन, स्पीकर आणि ब्लूटूथ आहे. वॉचचा आत ५० हून जास्त कॉन्टॅक्ट्स सेव्ह होऊ शकतात. डायल पॅड हून सहज कॉल करता येवू शकते. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर वॉच ७ दिवसांपर्यंत चालू शकते. ब्लूटूथ कनेक्ट केल्यानंतर वॉचला कमीत कमी दोन दिवसांपर्यंत चालवता येवू शकते. हे स्मार्टवॉच तीन कलर ब्लॅक, ब्लू आणि पिंकमध्ये लाँच केले आहे.

हेही वाचा: Metro : भविष्यातील मेट्रो कशी असेल बघा व्हिडीओ