सौदी समुद्रात बनवणार जगातील पहिले तरंगते शहर

Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.

दुबाई सर्वकाही भव्यदिव्य स्वरूपात करणारा सौदी “अरब आता समुद्रात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी आहे. युक्त असे तरंगते शहर विकसित करणार आहे. या शहराला ‘पॅजिया फ्लोटिंग सिटी‘ असे नाव देण्यात येणार आहे. सुमारे साठ हजार लोक वास्तव्य करू शकतील अशी या फ्लोटिंग सिटीची क्षमता असेल.

वास्तविक पॅजिया फ्लोटिंग सिटी हे एक टेरायाच असणार आहे. सुपर, मेगा आणि गिगा जहाजांपेक्षाही मोठ्या जहाजांना टेरायाच असे म्हटले जाते. फ्लोटिंग सिटी हे जरी एक टेरायाच असले तरी समुद्री सुमारे वादळांचा भक्कमपणे सामना करण्यासाठी त्यामध्ये काही विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. फ्लोटिंग सिटीचा आकार कासवासारखा असणार आहे.

saudi arab2 Taluka Post | Marathi News

किंग अब्दुल्ला पोर्टवर होणार निर्मिती पॅजिया फ्लोटिंग आकाराने प्रचंड विशाल आहे. याची लांबी 1 हजार 800 फूट तर रुंदी 2 हजार फूट पॅजिया असेल. एवढे मोठे टेरायाच निर्माण करण्यासाठी प्रशस्त जागा मिळणेही आवश्यक आहे. त्यासाठी किंग अब्दुल्ला पोर्टची निवड करण्यात नता आली आहे. टेरायाचची निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी समुद्रामध्ये सुमारे एक स्क्वेअर किलोमीटर एवढा गोलाकार बांध घालण्यात येणार आहे.

लॅजारिनी नामक आर्किटेक्टने फ्लोटिंग सिटीचे डिझाईन तयार केले आहे. त्यांच्या देखरेखीखाली सुमारे पाच हजार कामगार सध्या निर्मितीच्या कार्यामध्ये गुंतले आहेत.

हेही वाचा :शेअर बाजारातील व्यवहारांसाठी ट्रेडिंग मास्टरची बॉट सेवा

Comments are closed.