Last Updated on December 24, 2022 by Taluka Post
नाशिक पंचवटी :कॉर्पोरेट मिटिंग असो किंवा लग्न समारंभ… बदलत्या जीवनशैलीनुसार अप-टु-डेट राहण्यासाठी प्रत्येक जण नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. चारचौघांमध्ये आपण उठून दिसावं, अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. त्यासाठी केसांपासून ते त्वचा एकूणच संपूर्ण शरीराची बरीच काळजी घ्यावी लागते. यासाठी काही जण घरगुती उपाय करतात तर काही जण सलून किंवा पार्लरमध्ये जाता

व्यस्त वेळापत्रकामुळे बऱ्याच जणांना घरगुती उपाय करणं शक्य होत नाही. वेळ वाचावा आणि देखभाल देखील व्हावी, यासाठी बहुतांश तरुण-मुलं अपॉईंमेंट बुक करून सलून ट्रिटमेंट घेतात. तुम्हाला नाशिक मधील बेस्ट हेअर सलून माहिती आहेत का? आज आम्ही खास तुमच्यासाठी नाशिक मधील बेस्ट हेअर सलूनची माहिती आणली आहे
आम्ही तुम्हाला देतोय खालील सुविधा :
हेअर स्पा.

हेअर कट

हेअर स्ट्रेटनिंग

हेअर सेटिंग

हेअर कलर

स्किन मसाज

हाय लाईटस् & लो लाईटस्
स्किन फेशियल ब्लिज

नवरदेवाच्या मेकपच्या आर्डर स्विकारल्या जातील
