Hill Station : स्वस्तात मस्त आहेत ही थंड हवेची ठिकाणे

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा वेळी जोडप्यांना फिरायला जाण्यासाठी स्वस्तात मस्त असे हिल स्टेशन्सचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

चंदीगढजवळील मोरनी हील

नैनितालजवळील पंगोट.

हिमाचल प्रदेशातील चैल.

उत्तराखंडमधील अल्मोडा

मेघालयमधील शिलाँग

उत्तराखंडमधील भीमताल

हिमाचल प्रदेशमधील शिमला