IPL लिलावातील आजवरची विक्रमी बोली

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन याच्यावर लागली आहे

सॅम करनला १८ कोटी ५० लाखांचा जॅकपॉट

सॅम करन याला पंजाब किंग्ज संघाने १८ कोटी ५० लाख इतकी बोली लावत खरेदी केले

२०२२च्या हंगामात सॅम चेन्नई संघाकडून खेळत होता 

चार संघ सॅमसाठी बोली लावत होते. पण अखेर पंजाब किंग्जने बाजी मारली 

आयपीएलच्या लिलावात याआधी दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर सर्वाधिक बोली लागली होती 

आयपीएलच्या लिलावात याआधी दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर सर्वाधिक बोली लागली होती 

आज सॅम करनने मॉरिसचा विक्रम मागे टाकला.