या ७ गोष्टींमुळे मुलांचा मेंदु होऊ शकतो कमजोर
१- जास्त फोन बघणे
२- जास्त TV बघणे
३- मोठ्या आवाजाने आणि लाऊड स्पीकर च्या आवाजाने
४- फास्ट फुड जास्त खाणे
५- जास्त वेळ झोप न घेणे
६- लठठ पणा येणे
७- घरातले वातावरण चांगले ठेवा