Cleanest countries in the world: जगात सर्वांत स्वच्छ देश कोणते आहेत?

Last Updated on January 4, 2023 by Jyoti S.

cleanest countries in the world: जगात सर्वांत स्वच्छ देश कोणते आहेत?

सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले देश, लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे देश(cleanest countries in the world) आदी उपाध्या लावून घेण्यासाठी तयार महासत्ता कोणत्या हे सर्वांनाच माहिती आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शिक्षक, पत्रकार, ओजस्वी व सर्वाधिक लोकसंख्येचे देश, सर्वाधिक प्रदूषित देश, लठ्ठपणाची नाटककार या सर्व नात्यांनी सर्वाधिक समस्या असणारे देश

असे अनेक नवनवे निकषही सध्या लावले जातात; पण जगभरातले सर्वात स्वच्छ दहा देश कोणते, असा प्रश्न विचारला, तर पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क हा देश! या देशाचा EPI (एन्व्हॉयर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स) आहे.

तब्बल ८२.५ इतका! म्हणजे शंभराच्या गुणतालिकेत पर्यावरण रक्षणासाठी या देशाला(cleanest countries in the world) ८२.५. इतके गुण दिले गेले आहेत.

हेही वाचा: Farmer Gold: आपल्या शेतात काय पेरले तर सोने उगवेल?

त्याखालोखाल सर्वाधिक स्वच्छ देशांचा बहुमान लक्झेम्बर्ग आणि स्वित्झर्लंड या छोट्या देशांकडे जातो! स्वच्छ हवा, पाणी, कचऱ्याचे उत्तम वर्गीकरण आणि मलजलाची चोख व्यवस्था या निकषांवर हे क्रमांक ठरवले जातात.